एप्रिल २०२६ | भारतीय संरक्षण घडामोडी
भारतीय संरक्षण विभागाच्या अहिल्यानगर (अहमदनगर) येथील व्हीआरडीई (VRDE) या प्रयोगशाळेने डिझाइन आणि विकसित केलेल्या 'विक्रम २१' (Vikram 21) या प्रगत चिलखती वाहनांचे (अँडव्हांस्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म्स - ट्रॅक्ड आणि व्हील्ड दोन्ही प्रकार) यशस्वी अनावरण करण्यात आले आहे.